एक्स्प्लोर
Measles Outbreak In Mumbai : मुंबईला गोवरचा विळखा, आतापर्यंत गोवंडीत तीन बालकांचा मृत्यू
मुंबईत गोवरचा विळखा वाढला. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान रुग्णांची संख्या 109 . आतापर्यंत गोवंडीत तीन बालकांचा मृत्यू. लहान मुलांसाठीचं लसीकरण करण्याचं पालिका आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















