एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : कोपर्डी निकाल : पाच मिनिटात... कोपर्डी खटल्याचा निकाल!
13 जुलै 2016 ला अमानुष अत्याचार करुन निर्भयाची हत्या करणाऱ्या जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही नगरच्या जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली. आज सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी कोर्टानं हा फैसला सुनावला. यावेळी निर्भयाची आई, बहीण कोर्टात हजर होत्या. निकाल ऐकताच त्यांना आपले अश्रू अनावर झाले. शिक्षेच्या सुनावणीआधी जितेंद्र शिंदे यानं हात जोडून कोर्टाकडे विनवणी केली. तर संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्या चेहऱ्यावरही तणाव होता. मात्र दोषींनी केलेला विकृतपणा लक्षात घेऊन कोर्टानं अवघ्या 6 मिनिटात निकाल दिला. या सहा मिनिटाच्या निकालावर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्र
Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?
Special Report Eknath Shinde : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, म्हणून शिंदे नाराज?
JOB Majha : जॉब माझा : भारतीय हवाई दल येथे विविध पदासाठी भरती : 26 Nov 2024
Zero Hour : एकनाथ शिंदे काळजीवाहू, बदलेली देहबोली, नाराजीमुळे मुख्यमंत्री ठरेना?
Zero Hour Pan Card : पॅन 2.0 ला केंद्र सरकारची मंजुरी, नवा पॅन कसा असणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement