एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सात गावांचा संपर्क तुटला
कोल्हापुरात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 34 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तिकडे झांबरे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला गेल्यानs चंदगड गोवा मार्ग ठप्प झाला आहे. यामुळं चंदगड तालुक्यातील सात गावांचा संपर्क तुटला आहे. अणुस्कुरा घाटातही मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र
![Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/650e68f4a2d26ee6e41100c6d7e6d5991720356117869976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोश
![Worli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/74610a780ceecc77c541ada7596e977a1720355769700976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Worli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल
![Supriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/4266363db8af47ce6d30795d682905c91720355353769976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे
![ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/6fe38b28316a3e1a6be447cf6c025fc11720355084504976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi headlines | एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स | 04PM 07 July 2024
![Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/081fd0b649740664ed7ef244f4bf1f851720354609274976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
सोलापूर
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion