एक्स्प्लोर
जळगाव : गिरीश महाजनांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केळी फेकली
जळगाव- गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर केळी फेक आंदोलन, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन. केळीच्या नुकसानीला भरीव मदत मिळावी यासाठी केलं आंदोलन.
नुकसानीच्या पाहणीच्या वेळी गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी किसान सेल चे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्यात बाचाबाची झाली होती. या घटनेचा निषेध आणि केळी पिकाच्या नुकसानीला भरीव मदत मिळण्याच्या मागणी साठी हे आंदोलन करण्यात आले आहे

आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
सातारा
पुणे
Advertisement
Advertisement