एक्स्प्लोर
जळगाव : मुंबई-नागपूर हायवेवर विजेची तार कोसळली, तीन बस जळून खाक
जळगावच्या नशिराबादजवळ वीजेची तार कोसळून ३ ट्रॅव्हल्स बस जळून खाक झाल्या आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतिही जीवितहानी झालेली नाही. अग्नीशमन दलाच्या ५ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, आगीत तीनही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या या बसेस असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, या घटनेनंतर मुंबई-नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं वाहनधारकांना वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागला.
महाराष्ट्र
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत
Dhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement