एक्स्प्लोर
Gangster Ravi Pujari | अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला आफ्रिकेच्या सेनेगलमधून अटक | ABP Majha
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. तिथून त्याला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. पुजारीला रॉ आणि कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त पथकानं पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक केली. भारतात आणल्यानंतर पुजारी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात राहिल. रवि पुजारी सेनेगलमध्ये एँ
आणखी पाहा























