एक्स्प्लोर
VIDEO | 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज | मुंबई | एबीपी माझा
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावरील 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा सिनेमा आठवड्याभरात रिलीज होणार असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील चित्रपटाच्या पोस्टरचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 23 भाषांमधील पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. मोदींची भूमिका निभावणं माझ्यासाठी खूप कठीण असल्याचं विवेक ओबेरॉयनं म्हटलं. या महिन्यातच ‘पीएम नरेंद्र मोदी’ च्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.
भारत
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र























