एक्स्प्लोर
Advertisement
मराठी बाणा पाहून कलाकारांसह प्रेक्षकांच्याही डोळ्यात आनंदाश्रू, दोन वर्षांनंतरचा प्रयोग हाऊसफुल्ल!
राज्य सरकारने काही अटी घालत राज्यातील नाट्यगृह आणि सिनेमागृहाना परवानगीदिल्यानंतर बोरिवली मधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आज मराठी बाणा हा नाट्य प्रयोगझाला. तब्बल सहाशे पाच दिवसानंतर या कलाकारांनी आपली कला सादर करताना एकाडोळ्यात आनंद अश्रू होते तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू होते. यावेळी अनेक प्रेक्षकांनी डोळ्यात अश्रू आणत या कलाकारांना प्रतिसाद दिला.
टीव्ही-नाटक
Nagraj Manjule : कुस्तीमध्ये पहिलं ऑलम्पिक मिळवून देणाऱ्या पैलवान Khashaba Jadhav यांच्यावर चित्रपट
Shahrukh Khan PC:...तर मी रेस्टोरंट टाकलं असतं; Pathan च्या यशानंतर शाहरुख खानची पहिली पत्रकार परिषद
Shah Rukh Khan On Pathan : 'पठाण' अडकलाय वादात, पहिल्यांदाच शाहरुख खानकडून आपली प्रतिक्रिया
Sarsenapati Hambirrao: गोष्ट असामान्य शौर्याची.. पराक्रमाची... सरसेनापती हंबीरराव मोहिते ABP Majha
Jhund : सैराटनंतर परशा आणि आर्चीची जोडी एबीपी माझावर, रिंकू राजगुरु,आकाश ठोसर एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement