एक्स्प्लोर
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
बॉलिवूड दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इकबाल २३ जून रोजी विवाहबद्ध झाले. दोघांनी रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केलं. या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्यावर अनेक चाहत्यांसह, कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने दोघांचे फोटो शेअर करत त्याला खास कॅप्शनही दिलं आहे.
आणखी पाहा






















