एक्स्प्लोर
Ved Interview :रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला वेडचं संगीत दिग्दर्शन 'अजय -अतुल' या जोडीसोबत मुलाखत
रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला वेड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे अजय अतुल या जोडीनं. संगीतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या जोडीनं आता सिनेमाचं दिग्दर्शन करावं अशी इच्छा रितेश देशमुखने व्यक्त केलीय. या तिघांशी खास संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विनोद घाटगे यांनी.
आणखी पाहा





















