एक्स्प्लोर
Mhorkya WEB Exclusive | राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक झाला 'मनोरुग्ण', अंगावर काटा आणणारं प्रमोशन | ABP MAJHA
म्होरक्या हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट येत्या 7 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येत आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजाला दिशा देणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या कामाबाबत म्होरक्या चित्रपटाच्या सोशल मीडिया हँडलवरून लोकांपर्यंत माहिती शेअर करण्यात येत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















