एक्स्प्लोर
अभिनेते सचिन खेडेकर यांचा नवा हिंदी सिनेमा 'हलाहल' लवकरच ओटीटीवर! हलाहल चित्रपटाच्या निमित्ताने खास बातचीत
लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपट, मालिकांचं शूटिंग बंद झालं, या कोरोनाच्या सावटामुळे अनेक गोष्टींवर बंदी आली, सिनेसृष्टीला याचा फटका बसला, मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. ओटीटीवर नव्या सिनेमांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होताना आपल्याला दिसतंय. विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये दिसणारा अभिनेता सचिन खेडेकरही लवकरच ओटीटीवर दिसणार आहे, सचिनचा नवा हिंदी सिनेमा हलाहल लवकरच आपल्या भेटीला येत आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने सचिनसोबत खास बातचीत!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग






















