एक्स्प्लोर
National Film Awards : 67 वर्षांच्या आजीबाई सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ABP Majha
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज दिल्लीत पार पडलं. या संपूर्ण पुरस्कार सोहळ्यात सर्वात भारावणारा क्षण होता. जेव्हा 67 वर्षांच्या आजीबाई सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आल्या..लता भगवान कारे असं त्यांचं नाव.पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक टाळ्यांचा कडकडाटही त्यांच्यासाठी झाला. खरं तर रुढार्थानं त्या अभिनेत्री नाहीयत..पण त्यांच्या ख-या आयुष्यातच त्यांनी असं काही करुन दाखवलंय की ज्यामुळे त्यांच्याच आयुष्यावर एक चित्रपट बनला. या त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी..
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















