एक्स्प्लोर
Advertisement
Aamir Khan-Kiran Rao divorce : आमिर खान आणि किरण राव यांच्या लव्ह स्टोरीचा 'दी एन्ड'
बॉलिवूडमधील आदर्श जोडी समजले जाणारे आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. या दोघांनी अनेक चित्रपटांच्या प्रोजेक्टवर आणि पाणी फाऊंडेशन तसेच इतरही अनेक प्रोजेक्टवर एकत्रित काम केलं आहे. आम्ही दोघं विभक्त होत असलो तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही एकत्रित राहू असं या दोघांनी म्हटलंय.
बॉलीवूड
Malaika Arora Father Suicide : मलायका अरोराच्या वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या
Salman Khan Firing case : ज्या पिस्तुलानं सिद्धू मुसेवालाची हत्या केली, त्याच पिस्तुलानं...
Amir Khan Voting Lok Sabha : बॉलिवूड अभिनेता अमीर खानने बजावला मतदारानाचा अधिकार
Terav Marathi Movie Interview : तेरवं चित्रपटाच्या कलाकारांसोबत दिलखुलास गप्पा ABP Majha
Mithun Chakraborty : मिथून चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement