एक्स्प्लोर
Anupam Kher | अभिनेते अनुपम खेर यांच्या आईला कोरोनाची लागण
कोरोना व्हायरसच्या महामारीमुळं देशव्यापी लॉकडाऊन असल्यानं बॉलिवूडमधले सगळे स्टार मंडळी घरातच आहेत. मात्र कोरोनापासून बॉलिवूड वाचू शकलेलं नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याचं समोर आल्यानंतर आता अभिनेते अनुपम खेर यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या आई दुलारी (Dulari) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















