एक्स्प्लोर
भूषण कुमार यांची पत्नी सोनू निगमला कायदेशीर उत्तर देणार, सोनूचा हा पब्लिसिटी स्टंट -दिव्या खोसला
मुंबई : सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या दहशतीचा काळा चेहरा जगासमोर येऊ लागला. याची सुरूवात झाली ती अभिनव कश्यपच्या फेसबुक पोस्टमुळे. नव्याने येणाऱ्या लोकांना वापरून कसं साईड ट्रॅक केलं जातं ते त्याने या पोस्टमधून सांगितलं. त्यानंतर अभिनेता सोनू निगमही पुढे आला. केवळ अभिनय, दिग्दर्शन याच क्षेत्रात नव्हे तर संगीत क्षेत्रातही मोठ्या कंपन्या कशा गायकांना त्रास देतात असं सांगताना जरा विवेकाने वागण्याचा सल्लाही त्याने दिला होता. अर्थात ते त्याचं पहिलं इन्स्टा लाईव्ह होतं.
आणखी पाहा























