एक्स्प्लोर
Sukesh Chandrashekhar : आरोपी सुकेश चंद्रशेखरनं अभिनेत्री नोरावर केले खळबळजनक आरोप
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखरनं नवा लेटरबॉम्ब अभिनेत्री नोरा फतेहीवर फोडलाय... सुकेशनं लिहिलेल्या पत्रात त्यानं नोरानं दिलेला जबाब खोटा असल्याचं म्हंटलंय.. शिवाय नोराला जॅकलीनसोबतचं नातं नको होतं आणि ते नातं तोडण्यासाठी ती दबाव टाकत होती असं पत्रात म्हंटलंय... नोरा सतत फोन करुन जॅकलिनविरोधात बोलत असल्याचाही गौप्यस्फोट सुकेशनं केलाय.. नोरानं कार आणि घर खरेदीसाठी कसा तगादा लावला होता हे ही सुकेशनं पत्रात सांगितलंय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















