एक्स्प्लोर
Sudhakar Adbale on MLC Elections : निकाल माझ्याच बाजूनं येणार, सुधाकर अडबाले विजयावर ठाम
Vidharbha Election: विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या सुधाकर अडबाले यांनाही विजयाचा विश्वास आहे. जुनी पेन्शन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्या अनुषंगाने शिक्षकांनी मतदान आमच्या बाजूने केल्याचा त्यांचा दावा आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















