निवडणूक
BMC Election Results 2026: मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेले भाजपचे 33 नगरसेवक अमराठी, ठाकरेंचं काय, वाचा संपूर्ण यादी
T20 World Cup: इकडं बांगलादेशचं रडगाणं काही केल्या संपेना, तिकडं आर्यलँडचा सुद्धा ठाम नकार! भारतात होणारा टी 20 वर्ल्ड कप काही दिवसांवर येऊनही आयसीसीला डोकं खाजवायची वेळ आली!
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
Sanjay Raut on Devendra Fadnavis Eknath Shinde: ...तर शिंदेंनी 29 नगरसेवक कोंडून ठेवले नसते, संजय राऊतांची 'देवाभाऊ', 'एकनाथ भाईं'वर बोचरी टीका; म्हणाले, फडणवीस वेताळाप्रमाणे...
Abdul Sattar: आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
BMC Election 2026 Swikrut Nagarsevak: मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार
KDMC Election Results 2026: कल्याण-डोंबिवलीत शिंदे सेनेकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात? ठाकरेंच्या एकमेव नगरसेवकाला गळाला लावणार? श्रीकांत शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
BMC Election Results 2026: बीएमसीतील सत्ता गेली पण ठाकरेंचा मुंबईतील पाया भक्कम, मराठी माणूस पाठीशी उभा राहिला
Nashik Mayor Reservation: निकाल लागला पण नाशिकचा महापौर कोण? आरक्षणाची सोडत कधी निघणार? समोर आली मोठी अपडेट
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
Eknath Shinde claims Mumbai Mayor: एकनाथ शिंदेंनी 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावून घेतलं अन् डाव टाकलाच, मुंबईच्या महापौरपदावर अडीच वर्षांसाठी दावा?
Rohidas Lokhande : डॉन अरुण गवळीच्या मुलीला हरवणारा मी रोहिदास लोखंडे; नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांना ओळख करुन दिली, पाहणारे पाहतच राहिले
Solapur : पालिकेनंतर झेडपी निवडणुकीतही राष्ट्रवादीचे मनोमिलन, सोलापुरात एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Maharashtra Live Updates: ...तर शिंदेंनी 29 नगरसेवक कोंडून ठेवले नसते, संजय राऊतांची 'देवाभाऊ', 'एकनाथ भाईं'वर बोचरी टीका
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
BJP : भाजप नेत्या नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासित करा, अमरावतीमधील पराभूत झालेल्या 22 उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
महाराष्ट्रात एमआयएनं 125 जागा जिंकल्या, असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, विजयी नगरसेवकांना महत्त्वाची गोष्ट सांगितली...
.. म्हणून अजित पवारांना मराठ्यांचे मतदान पडले नाही; जरांगे पाटलांनी सांगितलं पराभवाचं राज'कारण'