एक्स्प्लोर
Mamata Banerjee: राष्ट्रपती निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांचं शरद पवारांसह 22 नेत्यांना पत्र ABP Majha
राष्ट्रपती निवडणूक जवळ आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















