एक्स्प्लोर
Exclusive | मी रिटायर झालोय! मीच का सरपंच राहायचं? बाकीच्यांनाही संधी मिळावी - भास्कर पेरे पाटील
Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. या निवडणुकांसाठी गावागावात जोरदार प्रचार सुरुय. मात्र यावेळी राज्यातील तीन चर्चित गावात देखील निवडणूक होत असल्यानं या गावांच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मागच्या तीस वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या हिवरेबाजारमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे तर अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे आणि भास्कर पेरे पाटील यांच्या पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत आता पेरे पाटील नसणार आहेत.
निवडणूक
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
आणखी पाहा























