एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gram Panchyat Election 2023 : राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार : ABP Majha
राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार . तर मतमोजणी उद्या होणार आहे. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल. राज्यात महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे.
निवडणूक
Special Report - Priyanka Gandhi : लोकसभेत पुन्हा परतली 'इंदिरा..'; प्रियांका गांधींचा शपथविधी
Priyanka Gandhi- Ravindra Chavan Oath : प्रियंका गांधी , रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथ
Zero Hour Devendra Fadnavis : उद्या दिल्लीत बैठक, भाजपची मोहोर देवेंद्र फडणवीसांवरच?
Zero Hour : ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांचा स्वबळाचा सूर, अंबादास दानवे काय बोलले?
Eknath Shinde - Devendra Fadnavis : फडणवीसांच्या गळ्यात माळ; एकनाथ शिंदे नाराज?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement