एक्स्प्लोर
Gadchiroli : गडचिरोलीतील तीन नगरपंचायतीत सेनेची सत्ता, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्का-बुक्की
गडचिरोलीतील कुरखेडा, मूलचेरा आणि अहेरीत शिवसेनेची सत्ता. भाजपचं प्राबल्य असलेली कुरखेडा नगरपंचायत सेनाने खेचून घेतली आहे. मतदानावेळी कुरखेडा येथे भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई
पुणे






















