एक्स्प्लोर
मुंब्र्याच्या निवडणूक याद्यांतून 10-15 हजार नावं गायब, गृहनिर्माण मंत्री Jitendra Awhad यांचा आरोप
निवडणुकांच्या मतदार यादीतील 10 ते 15 हजार नावं गायब झाल्याचा गंभीर आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंब्र्याच्या निवडणूक यांद्यांमधील 10 ते 15 हजार दलित आणि मुस्लिम मतदारांची नावं गायब झाल्याचं आव्हाड म्हणाले. निवडणूक यांद्यांमधील नावं गायब करण्याचं काम कोण करतंय, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















