एक्स्प्लोर
NEET Exam रद्द करण्याच्या मागणीसाठी Tamilnadu मुख्यमंत्र्यांचं 12 मुख्यमंत्र्यांना पत्र
चेन्नई: न्यायमूर्ती एके राजन यांच्या समितीच्या अहवालाचा पाठपुरावा करून मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी 12 मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्य वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी NEET रद्द करण्याच्या तामिळनाडू विधानसभेने मंजूर केलेल्या कायद्याला पाठिंबा मागितला आहे.
आणखी पाहा


















