एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात मोट बांधण्यासाठी सोनियांचा पुढाकार, उद्या विरोधकांची बैठक
दरम्यान केंद्रातील भाजप सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी आता सोनिया गांधींनी पुढाकार घेतल्याचं दिसतंय. कारण उद्या म्हणजे 1 फेब्रुवारीला सोनियांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. ज्यात सगळ्या समविचारी पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण धाडण्यात आलंय. शिवाय 9 फेब्रुवारीला सोनियांनी या नेत्यांसाठी डिनरचंही आयोजन केलंय. परवाच शऱद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली. ज्याचं नेतृत्व काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी केलं.
मात्र या बैठकीला बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते.
मात्र या बैठकीला बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते.
बातम्या
Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?
Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report
Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार
Zero Hour Maratha Vs OBC : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?
Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement