एक्स्प्लोर
नवी दिल्ली : हमने हमारी शहादत कबूल की, राज्यसभा उमेदवारीवरुन कुमार विश्वास यांचा निशाणा
आम आदमी पक्षाने आज राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह, नारायण दास गुप्ता आणि सुशील गुप्ता यांना आपने उमेदवारी दिली.
या उमेदवारीमुळे कुमार विश्वास यांचा पत्ता कट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुमार विश्वास यांच्या उमेदवारीची चर्चा होती.
पत्ता कट झाल्यामुळे कुमार विश्वास यांनी आपलं नाराजी जाहीर केली. त्यांनी सोशल मीडिया फेसबुकवर त्याबाबत पोस्ट लिहिली.
या पोस्टमध्ये त्यांनी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024
Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषद
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement