एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारचा दणका, पीएफ व्याजदरात कपात
सरकारने नोकरदारांना एक झटका दिला आहे. भविष्य निर्वाह निधीचा दर घटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पूर्वीच्या 8 पूर्णांक 65 टक्क्यांवरुन हे दर 8 पूर्णांक 55 टक्के आणण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे नोकरदारांच्या खिशात कमी पैसा येणार आहे. केंद्रीय कामगारमंत्री बंडारु दत्तात्रय यांनी यापूर्वीचं भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर आज ईपीएफओच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे तुमच्या पगारातून कपात होणाऱ्या पीएफवर कमी व्याजदर मिळणार आहे.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement