एक्स्प्लोर
WhatsApp DP ठेवला नाही म्हणून तरुणीला मारहाण, नैराश्यातून तरुणीनं घेतला स्वत:चा जीव
Kolhapur : डीपीला फोटो लावला नाही म्हणून तरुणीला मारहाण, नैराश्येतून युवतीची आत्महत्या, तरुणावर गुन्हा दाखल, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील धक्कादायक घटना, सविता खामकर असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव, तर किशोर दत्तात्रय सुरंगे असं मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव
आणखी पाहा























