एक्स्प्लोर
व्हेल माश्याची उलटी तस्करी करणारे गजाआड, चार कोटींचा मुद्देमाल जप्त, ठाणे पोलिसांच्या दोघांना बेड्या
ठाण्यात व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यास आलेल्या दोघा तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांना ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. यांच्याकडून तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखाच्या पथकाने केली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
ठाणे
महाराष्ट्र























