एक्स्प्लोर
Advertisement
Raj Kundra : नवोदित कलाकारांचा ब्रेक देण्याच्या आमिषाने पॉर्न इंडस्ट्रीसाठी वापर, राज कुंद्राला अटक
मुंबई : ग्लॅमरच्या दुनियेच्या झगमगाटामागे किती अंधार आहे आणि त्यात किती काळी कृत्य केली जातात हे शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झालं. व्यावसाईक असलेल्या राज कुंद्राला पॉर्न रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे.
राज कुंद्रावर पॉर्नोग्राफिक फिल्म बनवणे आणि काही अॅपवर ती पब्लिश केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यासंबंधी आपल्याकडे प्रबळ पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.
सोमवारी राज कु्ंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने चौकशीसाठी बोलवले होते. सात तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवणे आणि काही अॅप्सवर ते दाखवल्याबद्दल क्राईम ब्रान्चने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags :
Shilpa Shetty Raj Kundra Mumbai Crime Branch Shilpa Shetty Husband Porn Racket Raj Kundra Arrest Raj Kundra Arrested Raj Kundra Case Gehna Vashisth Raj Kundra Byculla Jail Pics Shilpa Shetty Husband Arrested Shilpa Shetty Husband Case Raj Kundra Porn Racket Raj Kundra News Raj Kundra Latest News Raj Kundra Videoक्राईम
Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन
Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 07 March 2024
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 06 March 2024
Hingoli Triple Crime Case : आधी गोळ्या दिल्या नंतर रॉडनं मारलं; नराधमानं आई..वडील..भावालाच संपवलं!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion