एक्स्प्लोर
Punjab : फिरोजपूरच्या हाॅटेलमध्ये थंड रोटीवरून जीवघेणा वाद, हाॅटेल मालकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू
हाॅटेलमधील थंड रोटीवरून झालेला वाद जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पंजाबच्या फिरोजपूर मध्ये घडली आहे. पार्टी करण्यासाठी हाॅटेल मध्ये आलेल्या एका कुटुंबाला थंड रोटी देण्यात आल्यानं वाद सुरू झाला, ग्राहक आणि हाॅटेल मालकामध्ये जुंपली आणि बघता बघता दोन्ही गटात हाणामारी झाली. दरम्यान, हाॅटेल मालकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















