एक्स्प्लोर
Nashik : आदिवासी विकास विभाग भरती घोटाळा, मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागाच्या भरती प्रक्रिेयेत घोटाळा झालाय. जुलै २०१४ ते एप्रिल २०१६मध्ये झालेल्या भरतीय प्रक्रियेत घोळ झाल्याचं समोर आलंय. याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी तक्रार दिलेली. त्यानुसार तत्कालीन महाव्यवस्थापक, तत्कालीन अप्पर आयुक्त आणि कुणाल आयटी सर्व्हिसेसच्या संचालकांविरोधात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























