एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Myanmar मध्ये नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, पीडित तरुणानं सांगितली आपबिती
नोकरीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली जातेय. मुंबई आणि देशाच्या इतर भागातील अनेक तरुणांना म्यानमारमध्ये डिजिटल मार्केटिंगसाठी किंवा इतर नोकरीची ऑफर दिली जाते.जर त्यांनी काम नाकारले तर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला जातो आणि एका खोलीत त्यांना डांबून ठेवले जातंय. 2 हजारांहून अधिक भारतीय सध्या तिथे अडकले आहेत जे परतण्याचा प्रयत्न करतायत. एजंटने अपहरणकर्त्यांच्या खात्यात 5 लाख रुपये भरल्यानंतर तो परत आला. हा एक मोठा घोटाळा आहे ज्यात भारतीय तरुणांची भरती करून त्यांची फसवणुक केली जाते.
क्राईम
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
Akshay Shinde Encounter : जेजे रुग्णालयात नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार
दुर्घटना माझ्या कार्यकाळात नाही, स्वतःच्या बचावात खलिद यांच्याकडून अनेक अजब दावे
Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन
Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement