एक्स्प्लोर
Nashik : मुलगा निरागस आहे, धर्मातर प्रकरणाबाबत काहीच माहिती नाही, कुणाल चौधरीवरील आरोप वडिलांनी फेटाळले
कुणाला उर्फ अतिफ चौधरी कुटुंबीय नाशिकरोडच्या आनंदनगर परिसरातील विजया अपार्टमेंटमध्ये 1992 / 1995 पासून राहत होते चौधरी यांच्यां घरात आई वडील आणि दोन भावंड होते कुणालचा लहान भाऊ हा उच्च शिक्षित आहे, कुणाल हा देखील उच्च शिक्षणासाठी रशियाला गेला होता आणि तिथेच एका मुस्लिम तरुणीच्या प्रेमात पडला आणि धर्मांतराचा विचार त्याच्या मनात आला, कुटुंबियांचा या सर्व प्रकरला विरोध होता अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे, रात्री दोन दोन वाजेपर्यंत फ़ोनवर बोलत असायचा मात्र परिसरात फारसा कोणाशी संपर्कात नसायचा.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















