एक्स्प्लोर
Mumbai : कांजूरमार्गमध्ये उच्चभ्रू सोसायटीतील सुरक्षारक्षकाकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य
मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर, कांजूरमार्गमध्ये उच्चभ्रू सोसायटीतील सुरक्षारक्षकाकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य, पीडित मुलीनं पालकांना माहिती दिल्यानंतर घटना उघड, पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















