एक्स्प्लोर
Mumbai Cruise Drug Case : आर्यन, मुनमुन, अरबाजला एनसीबी कोठडी वकिल म्हणतात... ABP Majha
Mumbai Drugs Case Update : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ ड्रग्जप्रकरणी 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यनसह तीव जणांच्या जणांना आणखी तीन दिवस एनसीबीच्या कोठडीत काढवे लागणार आहेत. आर्यन खानच्या मोबाईल चॅटवरुन अनेक पुरावे मिळाले आहेत, अशी माहिती एनसीबीने किला कोर्टात दिलीय. आर्यन आणि इतर आरोपींमधलं व्हॉट्सअॅप चॅट कोर्टाकडे सादर करण्यात आलंय. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनेक कोडवर्ड वापरल्याचा एनसीबीनं कोर्टात दावा केला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















