एक्स्प्लोर
Mehul Choksi :मेहुल चोक्सीला भारताकडे न सोपवता अॅंटिग्वाला नेलं,पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांची माहिती
सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) 14,000 कोटी रुपयांच्या पीएनबी (पंजाब नॅशलन बँक) कर्जाचा घोटाळा आणि पैशांबाबत गैरव्यवहार प्रकरणात वॉंटेड असलेला फरार मेहुल चोकसी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरिबियन बेटावरुन बेपत्ता झाल्याची माहिती आता समोर येत आहे. चोकसीच्या कुटुंबियांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार ही दिली आहे. अँटिगा पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे तर भारतीय गुप्तचर एजेंसी यांना माहिती मिळाली आहे की चोकसी ॲंटिगामधून क्यूबा इथे पळून गेल्याच कळतंय. चोकसीचे वकील विजय अग्रवाल यांनी देखील त्यांचा क्लाईंट बेपत्ता आहे आणि त्याचे कुटुंब त्याच्या शोधात आहेत.
क्राईम
Abu Azmi on Pune Encounter : सराईत गुंड शाहरुख शेखचा एनकाऊंटर प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे
Meghalaya honeymoon murder case : बायकोनेच दिली होती नवऱ्याची सुपारी, सोनमसह चार जण अटकेत
Jalindar Supekar News : गायकवाड बापलेकाला जालिंदर सुपेकरांनी त्रास दिला यास डॉ. प्रमोद रोझतकरांची पुष्टी
Sunita Jamgade : सुनीता जमगाडेकडून पोलिसांना चौकशीत सहकार्य नाही, आता एनआयए चौकशी करणार
Bhiwandi ATS Raid : भिवंडीत ATS ची छापेमारी, चौकशीसाठी अनेकांना घेतलं ताब्यात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रिकेट
Advertisement
Advertisement























