एक्स्प्लोर
कथित वसुली प्रकरणात महाराष्ट्र CID कडून इन्स्पेक्टर नंदकुमार गोपाले आणि आशा कोरकेंना अटक
महाराष्ट्र सीआयडीनं पोलीस इन्स्पेक्टर नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके यांना अटक केलीय. कथित वसुली प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आलीय. काही महिन्यांपूर्वी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, आशा कोरके, नंदकुमार गोपाले , संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात वसुली प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























