एक्स्प्लोर
Dabholkar Case | डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आलेलं पिस्तूल सीबीआयच्या हाती
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासात एक महत्वपूर्ण पुरावा हाती लागला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अरबी समुद्राच्या तळातून एक पिस्तूल शोधून काढलं आहे. हे पिस्तुल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. समुद्रात पोहण्यात निष्णात असणाऱ्या नॉर्वेतील जलतरणपटूंनी अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तुल शोधून काढलं. हे पिस्तुल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं.
क्राईम
Jitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement