एक्स्प्लोर
#Crime जळगावातील एकाच कुटुंबातील 2 मुलं, 2 मुलींची निर्घृण हत्या, बलात्कार करून हत्या केल्याचा संशय
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील चार अल्पवयीन मुलांच्या हत्या घटना स्थळी विशेष पोलीस निरीक्षक IG प्रतापराव दिघावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत तपास आयपीएस अधिकारी कुमार चिंथा यांचा कडे दिला असून त्यासाठी आम्ही पाच पथक एस आय टी म्हणून तयार केलेले आहेत. एक टीम सायंटिफिक एव्हिडन्स यावर लक्ष देईल. दुसरे पथक टेक्निकल गोष्टीवर लक्ष केंद्रित करेल. तिसरी इंटररोगेशन ची टीम आहे यात महिला अधिकारी यांचा समावेश केला आहे. जे चार मृतदेह आहेत ते शवविच्छेदनासाठी पाठवले असून काही संशयितांची आम्ही चौकशी करत आहोत.
आणखी पाहा





















