एक्स्प्लोर
Marriage Fraud | चेन्नईहून अकोल्यात मुलगी पाहायला बोलवलं आणि कुटुंबाकडून 17 लाख लुटले, तिघांना अटक
अकोला : चेन्नईहून अकोल्यात मुलगी पहायला येणं चेन्नई येथील जैन कुटूंबियांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांना मुलगी पाहायला बोलावणाऱ्या भामट्यांनी मारहाण करत तब्बल 17 लाख लुटलं आहे. ही घटना मंगळवारी घडली. अकोला स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्र फिरवत याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी लुटमारीतील पावणेबारा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
निवडणूक
निवडणूक
पुणे

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















