एक्स्प्लोर
5g Upgrade Fraud : 5Gचं आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रीय, सायबर गुन्हेगारांपासून राहा सावध
5Gचं आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रीय झालीय. ही टोळी मेसेज किंवा फोन करुन मोबाईल अपग्रेड करण्यासाठी प्रवृत्त करते. त्यामुळं असा फोन आला तर सावध राहा.
आणखी पाहा























