एक्स्प्लोर
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी बातचीत | पुणे | एबीपी माझा
पुण्याच्या सह्याद्री क्रीडा संकुलात मातीतल्या पहिल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत पहिल्या दिवशी ५७, ७४ आणि ९७ किलो वजनी गटाच्या कुस्त्या रंगल्या. त्यात महाराष्ट्राच्या जोतिबा अटकळेनं ५७ किलो वजनी गटाचं कांस्यपदक पटकावलं. जोतिबानं राजस्थानच्या शुभम सेनवर मात करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. या कुस्तीबद्दल तसेच आणखी काही कुस्ती विषयक आपण कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी झालेली बातचीत.
कोल्हापूर
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग

















