एक्स्प्लोर
Indian Rupee Falls : भारतीय रुपयाची पुन्हा ऐतिहासिक घसरण, रुपयाचं मूल्य 82.20 रुपये प्रति डॉलर
भारतीय रुपयानं आज ऐतिहासिक निच्चांकी पातळी गाठली. आज बाजार उघडताच रुपयाचं मूल्य ८२.२० रुपये प्रति डॉलर इतकं होतं. २०२२ च्या सुरुवातीपासून रुपयात १० टक्क्यांहून अधिक घसरण झालीय. त्यातही गेल्या चार दिवसांतच रुपयाचं मूल्य एक टक्क्यानं खाली आलंय. जागतिक मंदीच्या शक्यतेनं बाजारात अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे आज बाजार उघडताच मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीमध्येही घसरण दिसली.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















