एक्स्प्लोर
Union Budget : Mumbai Local ला Budget मधून काय मिळणार? AC Local चं तिकीट स्वस्त होणार?
Railway Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना रेल्वेसाठीच्या तरतुदींकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पोतडीतून रेल्वेसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईकर आणि महाराष्ट्राला रेल्वेच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. वर्ष 2017 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता. त्यानंतर रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या अर्थसंकल्पात 20 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























