एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : 'बकेट लिस्ट'च्या रेणुका शहाणे यांच्यासोबत गप्पा
ज्या काळात अनेक घरात अगदी क्वचितच टीव्ही होते. ज्या घरात टीव्ही होते ती मंडळी पूर्णपणे दूरदर्शनवर विसंबून होती, त्या काळात एक चेहरा अत्यंत आपलासा झाला तो म्हणजे रेणुका शहाणे यांचा. सुरभी या कार्क्रमाची प्लेझंट सुरुवात 90s मधली मंडळी कधीच विसरणार नाहीत. त्यानंतर रेणुका शहाणे अनेक सिनेमांतून आपल्याला भेटत राहिल्या. आज रिलीज होणाऱ्या 'बकेट लिस्ट' मध्येही रेणुका शहाणे-माधुरी दीक्षित यांचं 'हम आपके है कौन' मधलं बॉन्डिंग आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहे. रेणुका यांची बकेट लिस्ट आपण आज थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र
Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके
Zero Hour : कल्याण ग्रामीणमधून मनसेची Raju Patil यांना उमेदवारी, Raj Thackeray यांची घोषणा
Zero Hour : जागावाटपावरून संजय राऊत - नाना पटोले वादानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची धुरा
Hasan Mushrif Kolhapur : मुश्रीफांनी कंबर कसली, भात मळणीच्या शेतावर जात प्रचार ABP MAJHA
Special Report:पहिल्या यादीत नाव नसल्यानं नेत्यांची धाकधूक Devendra Fadnavis यांच्या बंगल्यावर गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement