एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ब्रेकफास्ट न्यूज : पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट, काही भागात अवकाळीचीही शक्यता
पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहणार आहे. हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलाय तर
चंद्रपुरात काल तब्बल 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपुरातील हे तापमान काल जगातील सर्वाधिक होतं.
काही भागात उष्णतेची लाट असली तरी विदर्भाच्या काही पट्ट्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यताही मुंबई हवामान विभागानं वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली, सातारा, कोल्हापुरात पावसाच्या सरी बरसल्यात...
दरम्यान सांगली जिल्ह्यातील तासगावात मंगळवारी झालेल्या तुफान गारपिटीनंतर भीषण वास्तव समोर आलंय. या गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. गारांच्या माराने द्राक्षबागांची पाने गळून पडली असून काड्याही मोडून पडल्या आहेत. तासगावाच्या येवाळी परिसराचील दोन हजार एकरातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय.त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधींचे नुकसान होण्याची भीती आहे.

महाराष्ट्र
![Pun ST Bus Crowd : पावसाचा एक्सप्रेसला फटका, बससाठी प्रवाशांची मोठी गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/59bf04360e9c2f3a3116c51324cae9601720415348058976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Pun ST Bus Crowd : पावसाचा एक्सप्रेसला फटका, बससाठी प्रवाशांची मोठी गर्दी
![Kurla Water will Accumulate : कुर्ला स्टेशनचा परिसर पूर्णपणे जलमय, रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/a1cb6b792f81b2f8d857f28bdae22da41720413887408976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kurla Water will Accumulate : कुर्ला स्टेशनचा परिसर पूर्णपणे जलमय, रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु
![Chembur Sindhi Colony चेंबुरच्या सिंधी कॉलनीत पाणी साचलं, मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/855b0f12abd79e9e86d62bdde70338c91720412964411976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
चेंबुरच्या सिंधी कॉलनीत पाणी साचलं, मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल
![Western Railway platform Crowd : पश्चिम रेल्वे स्टेशनांवर मोठी गर्दी, मुसळधार पावसाचा फटका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/19e356c5dd4e072c48b7084b711db2671720412598396976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Western Railway platform Crowd : पश्चिम रेल्वे स्टेशनांवर मोठी गर्दी, मुसळधार पावसाचा फटका
![Central Railway Update : मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/ee08aaca89d68ea7899be3ef5a4e00d91720410989770976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Central Railway Update : मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
करमणूक
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion