एक्स्प्लोर
ब्रेकफास्ट न्यूज : पालघर जिल्ह्यात धबधबे, तलावांवर पर्यटकांना बंदी
पालघर जिल्ह्यातील धबधबे, तलाव आणि धरणे या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी
प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पुढच्या २ महिन्यांसाठी बंदीचा निर्णय घेतलाय. दरम्यान जव्हामधल्या दाभोसा धबधब्याचं पाणी वाढल्यानं धडकी भरणारी दृश्यं पाहायला मिळताहेत. धबधब्यानं रौद्र रुप धारण केलंय. मुसळधार पावसानं दाभोसा धबधबा धो-धो कोसळतो आहे. या भागातला खाली येणारा रस्ताही पाण्यामुळे खचला आहे.

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024
Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषद
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement