एक्स्प्लोर
PM Modi In Bhutan | भारत भूतानला 100 मिलियन डॉलरची मदत करणार | ABP Majha
बातमी पंतप्रधान मोदींच्या भूतान दौऱ्याची...पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये आणि डोकलाम वादानंतर मोदींनी पहिल्यांदा भूतान दौरा केला.. भारताच्या सहयोगानं भूतानमध्ये पूर्ण झालेल्य़ा मोठ्य़ा प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी भारत आणि भूतानमध्ये 9 महत्त्वाचे करार झाले,...
दरम्यान भूतानमध्ये मोदी पोहोचताच संपूर्ण भूतान मोदीमय झालं होतं.. भूतानच्या विमानतळावर उतरताच भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी विमानतळावर मोदींचं स्वागत केले. भूतानच्या सैन्यांकडून मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं. रंगीबेरंगी कपड्यांमध्ये हजारो नागरिक मोदींच्या स्वागतासाठी उभे होते... भूतानचं पारंपरिक वाद्य वाजवत नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोदींचं स्वागत केलं,.
भूतानमधील प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर मोदींनी भारताचं रुपे कार्डही लॉन्च केलं,

बातम्या
Pahalgam Terror Attack Video : पहलगाममधील काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर, पर्यटकाच्या कॅमेऱ्यात हल्ल्याचा थरार!
Spain, Portugal and parts of France hit by massive power Cut : युरोपातील अनेक देशात ब्लॅकाऊट; स्पेन, पोर्तुगालसह अनेक देशात वीजपुरवठा खंडित
Pahalgam attack New video : दहशतवाद्यांच्या गोळीबारावेळी लपून बसलेल्या पर्यटकांचा व्हिडीओ समोर
ABP Majha Headlines : 05 PM : 28 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Atul Kulkarni at Kashmir : पर्यटकांमध्ये भीती मात्र अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये! 28 April 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement